Gold Bond I गोल्ड बॉन्डने दिला ८ वर्षांत १२२ टक्के परतावा
khabarbat News Network नवी दिल्ली I रिझर्व्ह बँकेकडून २०१६ मध्ये जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सच्या पहिल्या टप्प्याच्या रिडेम्पशन मूल्याची घोषणा करण्यात आली. हे मूल्य ६,९३८ रुपये प्रति ग्रॅम (प्रति युनिट) इतके घोषित करण्यात आले आहे. ८ वर्षांपूर्वी गुंतवणुकीच्या वेळी ते ३,११९ रुपये प्रति ग्रॅम होते. याचाच अर्थ ८ वर्षांत गुंतवणूकदारांना १२२ टक्के परतावा मिळाला आहे….