दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील…

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे…

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे…

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे…