The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

कोरोनाच्या काळातील संघर्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या जैव संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले, ज्या संघर्षाला तोंड दिले. त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही, ते सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. म्हणूनच विवेक अग्निहोत्रींचा (the vaccine war) ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत…

महाविनाशक ओपेनहाइमर, रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल

महाविनाशक ओपेनहाइमर, रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल

अलीकडच्या काही वर्षांत चित्रपट गृहाच्या तिकीट खिडकीवर ना हाऊस फुल्लचा बोर्ड दिसला, ना ऍडव्हान्स बुकिंगची रांग. मात्र अपवाद ठरला तो ‘बाईपण भारी देवा’चा! आता चर्चा आहे ती, ‘ओपेनहाइमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) पटाची. ठाणे, मुंबई, दिल्लीत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. ‘ओपेनहाइमर’ हा सिनेमा उद्या २१ जुलैला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मात्र यापूर्वीच…

बाईपण भारी… सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी!

बाईपण भारी… सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस बाईपण भारी देवा ! हा चित्रपट सर्व स्तरात आणि सर्व वयोगटात सध्या चर्चेत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे महिला-पुरुष या दोन्ही वर्गातील सर्व वयोगटाची नाडी या चित्रपटाच्या संहितेत अचूकपणे हेरली गेली आहे. अगदी पहिल्या फ्रेम पासून ते अखेरच्या फ्रेम पर्यंत प्रेक्षकांना ती खिळवून ठेवते. हसत-खेळत सुरु झालेल्या या चित्रपटाचा प्रवास आपल्याच…

कियाराचं मंगळसूत्र साधं, जाणून घ्या ते आहे कसं !

कियाराचं मंगळसूत्र साधं, जाणून घ्या ते आहे कसं !

जैसलमेर : बॉलिवूडचे नवविवाहित दाम्पत्य कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी जैसलमेरच्या ‘सूर्यगढ पॅलेस’मध्ये ७ फेब्रुवारी रोजी शाही पद्धतीने विवाह केला. या दाम्पत्याची Love story शेरशाह चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली. या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा…