OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

  मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामाध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठीची याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करा, अशी मागणी सराटे यांनी सुनावणी दरम्यान केली….

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

  राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा तीव्र होत आहे. अशातच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल ३ प्रकारच्या २,५०० नोंदी निदर्शनास आल्या आहेत. विशेष म्हणजे तीन प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता ता. १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय…

पप्पा.. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका; मनोज जरांगे यांच्या निर्धाराला कन्येचे बळ!

पप्पा.. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका; मनोज जरांगे यांच्या निर्धाराला कन्येचे बळ!

मुलाखत : राजेंद्र घुले   मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळीच औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या निर्धारास त्यांच्या कन्येनेही बळ दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे दिनांक २९ ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत….

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…