KCR in meeting at pandharpur

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव…

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके…