A meeting about Maratha Reservation issue was held in Kolhapur. As many as 42 Maratha organizations from the state participated in this meeting.

१० मागण्या, १० दिवसांची डेडलाईन… ४२ मराठा संघटना महायुतीला घाम फोडणार!

  कोल्हापूर : khabarbat News Network Maratha Reservation Issue | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. दुसरीकडे मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा…

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

  नाशिक | khabarbat News Network  देशात १,३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासलगाव, नांदगाव, खेडगाव (सोलापूर), हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थानकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे….

OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!

OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!

    ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’ सरकार पुरस्कृत : जरांगे   khabarbat News Network   संभाजीनगर : आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (OBC) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणा-यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणत आहे; असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना…

Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

    संभाजीनगर : खबरबात न्यूज नेटवर्क ‘सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते’, असा आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहेत. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली….

Election -2024  :  लोकशाहीच्या मंदिरात, ‘इलेक्शन’चा पुजारी 

Election -2024 : लोकशाहीच्या मंदिरात, ‘इलेक्शन’चा पुजारी 

  – १४ विधानसभा, ९ लोकसभा लढल्या – निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकली – बापकळ (Jalna, Maharashtra) च्या मंदिरात वास्तव्य   राजेंद्र घुले | जालना लोकशाहीवर दुर्दम्य विश्वास असणारे बाबासाहेब शिंदे (रा. बापकळ) हे निवडणूक लढण्याची तपश्चर्या कायम ठेवणार असून १४ विधानसभा व ९ लोकसभा निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकून भूमीहीन झालेले शिंदे हे लोकवर्गणीतून…

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

  राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा तीव्र होत आहे. अशातच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल ३ प्रकारच्या २,५०० नोंदी निदर्शनास आल्या आहेत. विशेष म्हणजे तीन प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता ता. १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय…

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…