कृषी ज्ञान यात्रा – १० : ‘गोल्डन केळी’साठी काय कराल ?

कृषी ज्ञान यात्रा – १० : ‘गोल्डन केळी’साठी काय कराल ?

  १) केळी लागवड गादी (बेड) पद्धतीने करावी २) ठिबक सिंचनच्या दोन नळ्यांचा वापर हवा ३) पूर्ण वाढलेल्या फळाचे संरक्षण गरजेचे जळगाव जिल्हा केळी उत्पादनाची ‘राजधानी’ आहे. ‘गुगल’ने सुद्धा ‘जीआय मानांकन’ देत ‘जळगावची केळी’ ही ओळख मान्य केली आहे. खान्देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी केळीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी…

कृषी ज्ञान यात्रा – ९ : सिंचन – तांत्रिक निकषांसह वापर हवा !

कृषी ज्ञान यात्रा – ९ : सिंचन – तांत्रिक निकषांसह वापर हवा !

  जैन उद्योग समुहातील जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शिवार भेट आणि पीक पाहणी कार्यक्रम सुरु आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे. या उपक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक २५ मार्च २०२३ पर्यंत हा उपक्रम सुरु राहील. यात सर्वाधिक लक्षवेधी विषय हा पिकांसाठी सिंचन व्यवस्थापनाचा असून त्यासाठी ठिबक (Drip) व…

कृषी ज्ञान यात्रा- ७ : विहीरीत जलपुनर्भरण अत्यावश्यक

कृषी ज्ञान यात्रा- ७ : विहीरीत जलपुनर्भरण अत्यावश्यक

२० हजार शेतकऱ्यानी घेतला लाभ महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे सुरू असलेल्या पीक लागवड आणि तंत्र प्रात्यक्षिक पाहणी उपक्रमाला प्रतिसाद वाढला आहे. आतापर्यंंत जवळपास २० हजारावर शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेतला. दि. १५ मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात पाहणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांची लागवड व त्याच्याशी संबंधित…

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

  जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे….

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

शेती विषयक नवतंत्राशी संबंधित लेखमाला सुरु करीत असताना आनंद होत आहे. khabarbat.com च्या वाचकांना, विशेषतः शेतीची आवड असणाऱ्यांना श्री. दिलीप तिवारी नवतंत्राची सफर घडवून आणणार आहेत, हे उल्लेखनीय. या मालिकेतील पहिला लेख आज सादर करीत आहोत. कृषी ज्ञान यात्रा – १ / दिलीप तिवारी ‘जैन’चे कृषी संशोधन शिवार खुले … जैन उद्योग समुहांतर्गत कृषी क्षेत्राशी…