RBI repo rate | होम आणि कार लोन स्वस्त; कर्जदारांचा ‘ईएमआय’ घटला
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आयकरात मोठा दिलासा दिल्यानंतर मध्यमवर्गाला अजून एक मोठा सुखद धक्का मिळाला आहे. ‘आरबीआय’ने जवळपास ५ वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जे स्वस्त होणार आहेत. याशिवाय सध्या कर्जाचा डोईवर बोजा असणा-या कर्जदारांचा ‘ईएमआय’ पण कमी होणार आहे. त्याचा थेट…