Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

  विश्लेषण / श्रीपाद सबनीस कदाचित आता असेही म्हटले जाईल कि, गौतम अदानीच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या आर्थिक साम्राज्याला जणू दृष्ट (नजर) लागली; किंवा अदानी समूहाचा विस्तार लोकांना देखवला नाही. त्यामुळे या समूहाची पडझड सुरु झाली आहे. या आर्थिक दुखण्यावर काही मंडळींनी राजकीय उतारा एव्हाना सुचवला असेल, किंबहुना हा तोडगा करूनही झालेला असेल. मात्र, महिनाभरापासून अदानी…

अदानी Forbes चे winner; अंबानी, मस्क पिछाडीवर

अदानी Forbes चे winner; अंबानी, मस्क पिछाडीवर

नवी दिल्ली : हिंडनबर्गच्या अहवालानंतर कोसळलेल्या अदानी समूहाने दमदार कमबॅक केले आहे. फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अदानींनी आज अव्वल स्थान गाठले. मुकेश अंबानी, इलॉन मस्क यांनाही धोबीपछाड दिली. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत राहिले. मार्केट कॅप १० दिवसांत तब्बल १०० अब्ज डॉलरपर्यंत घसरला. खुद्द गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली. २०२३ च्या…

TotalEnergies : अदानी समूहाला फ्रान्सचा दणका !

TotalEnergies : अदानी समूहाला फ्रान्सचा दणका !

लंडन : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोरील अडचणीमध्ये सतत भर पडत आहे. एकीकडे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत असतानाच कंपन्यांचे बाजारमूल्यही लक्षणीय पद्धतीने घसरणीस लागले आहे. अदानी समूहातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या (Total energies) टोटल एनर्जी या कंपनीने आपली भागीदारी आता स्थगित केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पोयान (patrick pouyanne)…