EMI चा भार कमी होणार; RBI रेपो दरात कपात! सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत EMI चा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governer) संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता Repo Rate ५.५० टक्क्यांवर आला आहे. यापूर्वीही RBI ने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात कपात केली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या…