दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे. दीपाली सय्यद…

PM Modi approved 225 projects for Maharashtra
|

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो…

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

मुंबई : महाराष्ट्रातून चार माेठे प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यात स्थलांतरीत झाले असताना आता टाटांचा महत्वाकांक्षी एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत हायजॅक केला गेला आहे. स्थानिकांना राेजगार संधी मिळत नाहीत, परिणामी राज्यात माेठ्या प्रमाणावर बेराेजगारी वाढत आहे. राज्य सरकार सतत गाफिल राहात असल्यामुळे आणि शिंदे सरकारवर उद्याेजकांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे उद्याेगांचे स्थलांतर वाढत चालले आहे, अशी आगपाखड…