सरकारी कर्मचाऱ्यांना आता मोबाईल वापरण्यास बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांना आता मोबाईल वापरण्यास बंदी

  चीनने सरकारी कर्मचाऱ्यांना अमेरिकी कंपनी ॲपलसह अन्य देशांतील उत्पादित मोबाईल (mobile) फोन वापरण्यास आता मनाई केली आहे. हेरगिरीच्या संशयावरून चीनच्या सरकारने पाऊल उचलले असावे, असा सांगितले जात आहे. यापुढे सरकारी कार्यालयात आयफोन आणू नयेत व कामकाजासाठी त्याचा वापर करू नये, अशी तंबी चीनी सरकारने दिली. वॉल स्ट्रीट जर्नलने या आदेशाचा दावा केला आहे. चीनने…

नादखुळा अफेअर: चिनी मंत्र्यांचा, गेम ओव्हर !

नादखुळा अफेअर: चिनी मंत्र्यांचा, गेम ओव्हर !

चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग, ज्यांची अलिकडेच हकालपट्टी करण्यात आली, ते बेपत्ता आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल महिना होऊन गेला तरीही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या गायब होण्याचे गूढ अधिक वाढत चालले आहे. चीनमध्ये माणसे बेपत्ता होणे तशी सामान्य बाब आहे, कम्युनिस्ट पक्षाची मर्जी हटली कि, मोठमोठी माणसे गायब व्हायला लागतात. हा किस्सा त्यापैकीच एक…

Foxconn मध्ये कोरोनाची दहशत; आयफोनमधून चिनी कामगारांचा पळ

Foxconn मध्ये कोरोनाची दहशत; आयफोनमधून चिनी कामगारांचा पळ

  झेंग्झू : चीनमधील सर्वात मोठ्या आयफोनच्या प्रकल्पातून चिनी कामगार भिंत चढून पळ काढत आहेत. फॉक्सकॉनच्या मालकीच्या प्लांटमधून कामगार बाहेर पडतानाचा व्हिडीओ चिनी सोशल मिडियावर शेअर होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये…