Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती

Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत १७,४७१ विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात…

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी इच्छुकांकडे आहे.या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. टेक्निशियन पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्याकडून राबवली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sail.co.in या साईटला भेट द्या. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल….

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

  SBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त Online पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे. sbi.co.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज…

DFSL Recruitment : महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती

DFSL Recruitment : महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती

१० ते पदवीधरांसाठी १२५ पदांवर भरती वयोमर्यादा ३८ वर्ष, वेतन १ लाखाहून अधिक फोरेंसिक सायन्स लेबोरेटरी निदेशालय (DFSL) मध्ये साइंटिफिक असिस्टंटच्या पदांवर भरती करण्यात येत आहे. याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवार ऑफिशियल वेबसाइट dfsl.maharashtra.gov.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा तपशिल : साइंटिफिक असिस्टंट : ५४ पद साइंटिफिक असिस्टंट (साइबर क्राइम,…

Jobs : भारत electronics मध्ये नोकरीची संधी

Jobs : भारत electronics मध्ये नोकरीची संधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. एकूण रिक्त जागा – ५५ प्रशिक्षणार्थी अभियंता-क शैक्षणीक पात्रता : अभियांत्रिकी पदवी एकूण जागा – ३३ वयोमर्यादा : २८ ते ३२ वर्षे ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४ अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in —- प्रकल्प अभियंता- शैक्षणीक पात्रता : अभियांत्रिकी पदवी एकूण जागा – २२ वयोमर्यादा : २८ ते ३२…

Job : महाराष्ट्रात २१ हजार ७६८ शिक्षकांची होणार भरती!

Job : महाराष्ट्रात २१ हजार ७६८ शिक्षकांची होणार भरती!

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये मोठी शिक्षक भरती जाहीर केली. या भरतीअंतर्गत एकूण २१ हजार ७६८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील शाळांमध्ये एका दशकातील ही सर्वात मोठी भरती आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलला भेट द्यावी. भरतीच्या पहिल्या टप्प्यातील रिक्त पदांच्या यादीमध्ये जिल्हा प्रशासन, नगरपरिषद आणि महानगरपालिका संचालित सरकारी शाळांमधील १५ हजार ९५० पदे आणि…