khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Jobs : भारत electronics मध्ये नोकरीची संधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

एकूण रिक्त जागा – ५५

प्रशिक्षणार्थी अभियंता-क

शैक्षणीक पात्रता : अभियांत्रिकी पदवी

एकूण जागा – ३३

वयोमर्यादा : २८ ते ३२ वर्षे

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in

—-

प्रकल्प अभियंता-

शैक्षणीक पात्रता : अभियांत्रिकी पदवी

एकूण जागा – २२

वयोमर्यादा : २८ ते ३२ वर्षे

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in

——————

प्रगत संगणन विकास केंद्र

प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech

एकूण जागा – ४५

वयोमर्यादा : ३० ते ५० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in


नोकरी पाहिजे… वाचत राहा khabarbat.com
………

प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech

एकूण जागा – ७५

वयोमर्यादा : ३० ते ५० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

——

प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) ७५

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech किंवा ME/M.Tech

एकूण जागा – ७५

वयोमर्यादा : ३० ते ५० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२४ी

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in

———–

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/ ((P&O)) ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : BE/B-Tech किंवा ME/M.Tech

एकूण जागा – १००

वयोमर्यादा : ३० ते ५० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.ini

Khabarbat.com :  अग्रेसर E- पेपर

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like