khabarbat

विश्लेषण

विश्लेषण

About 15 villages in Shegaon taluka have been facing the problem of hair loss for a month now. According to a recent report, the main reason for this is the level of selenium in the blood and hair.

Hair Fall in Buldana | गव्हातील ‘सेलेनियम’मुळे बुलढाण्यात केस गळती!

बुलढाणा : प्रतिनिधी बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास १५ गावांत महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक दिवसांपासून याचे कारण समोर येत नव्हते. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तातील आणि केसात सेलेनियम या जड धातूचे प्रमाण हे याचे प्रमुख कारण असल्याचे कळते. हे सेलेनियम इथले नागरिक जो गहू वापरतात त्यातून त्यांच्या शरीरात भिनल्याचा अंदाज लावला जात आहे.

While voting for the Delhi Assembly was underway on Wednesday, the BJP won a total of 215 seats in the state unopposed, even before the local body elections in Gujarat.

Gujrat local bodies election | दिल्लीत मतदान सुरु असताना भाजपने जिंकल्या २१५ जागा

गांधीनगर : News Nework दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत असतानाच, तिकडे गुजरातमधून निवडणुकीशी संबंधित एक मोठी बातमी आली. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला राज्यात एकूण २१५ जागांवर बिनविरोध विजय मिळाला. भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला. या जागांवर १६ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने

Eknath Shinde was seen to be upset 9 times in his 20-year political career from 2005 to 2025. He was first upset in 2005.

Eknath Shinde Upset | एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!

   khabarbat News Network मुंबई : सन २००५ ते २०२५ या २० वर्षांच्या राजकीय कारकि­र्दीत एकनाथ शिंदे ९ वेळा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वप्रथम ते २००५ मध्ये नाराज झाले होते. त्यांच्यावर २००५ साली शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा महापौर पदाचा

Although the Mahavikas Aghadi has a good base in the Lok Sabha in Marathwada, there is a high risk of opposition split by independents and other parties. In such a situation, 46 seats in Marathwada can change the equation of power in the state.

Vidhansabha Election 2024 | मराठवाडाच महाराष्ट्राचा ‘किंगमेकर’!

२२ मतदारसंघातील बाजीगरांच्या हाती सत्तेची चावी… संभाजीनगर : khabarbat News Network महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात वेगळी आहे. तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एआयएमआयएम, मनोज जरांगे पुरस्कृत उमेदवार असे चित्र राज्यात आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या निकालाने आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इथला निकाल महत्त्वाचा असणार आहेच, यापेक्षाही

One thing is true that MIM's candidature is going to increase the headache of Congress as well as BJP.

Nanded Bye Election | MIM च्या एन्ट्रीने भाजप, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

  khabarbat News Network नांदेड : काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Nanded Bye Election 2024) MIM च्या

अब की बार, ४ सौ पार : काँग्रेसचा विक्रम मोडण्यासाठी मोदींचा अट्टाहास!

विश्लेषण । श्रीपाद सबनीस   ‘अब की बार, ४ सौ पार’ हा नारा देशभरातील काना-कोप-यात गेल्या काही दिवसांपासून घुमू लागला आहे. (PM Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांच्या तोंडून तो सतत ऐकायला मिळतो. मात्र या ‘४ सौ पार’चा अट्टाहास नरेंद्र मोदींनी का धरला आहे, हे कदाचित सामान्य भाजप कार्यकर्त्यांना देखील माहिती नसावे म्हणूनच या घोषवाक्यामागे दडलेला

Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

अशोक चव्हाण ठरणार संकटमोचक? नांदेड जिल्ह्याच्‍या राजकारणाचा गेल्या २० वर्षाचा विचार करता अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर ठळकपणे जे नाव अधोरेखित केले जावू शकते ते म्‍हणजे प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपाचे ते आता उमेदवार आहेत. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्‍हाण यांच्‍यासारख्या मातब्‍बर उमेदवाराविरुद्ध भाजपाने चिखलीकर यांना अनपेक्षितपणे उभे केले आणि त्‍यावेळी झालेल्या चुरशीच्‍या

Maratha Reservation : राजकीय साठमारीत मराठ्यांचा गोंधळ!

विश्लेषण  |  श्रीपाद सबनीस    मराठा समाज अलिकडच्या काळात जेवढा अशांत दिसतो आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अस्वस्थ आणि आत्यंतिक संभ्रमित आहे. किंबहुना तो गोंधळून गेला आहे. याचे सामाजिक आणि राजकीय असे दूरगामी परिणाम होणार हे कोणीही नाकारू शकणार नाही. मुळात गरीब मराठा समाज आणि स्वजातीय सगे-सोयरे शैक्षणिक तसेच अन्य सुविधांपासून वंचित राहत होते, त्यामुळे

Polit(r)ics : भगव्या उपरण्याची झप्पी!

  विश्लेषण | श्रीपाद सबनीस अर्थातच, अशोक चव्हाण यांच्यावर काही लिहावं इतका मी थोर नक्कीच नाही, पण मी नांदेडमध्ये बातमीदार म्हणून काम करताना त्यांना जवळून पाहता आलं, युथ काँग्रेसपासून त्यांनी चढत्या क्रमाने घडवलेली आजवरची राजकीय कारकीर्द पत्रकार म्हणून पाहिली. आज त्याची गोळाबेरीज मांडताना मला तीन बाबी प्रकर्षाने जाणवल्या. त्यापैकी एक म्हणजे श्रद्धा अर्थातच ‘श्रेष्ठी’वरची, दुसरी

Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

विश्लेषण/श्रीपाद सबनीस जगभरात अनादी काळापासून वाटमारी, लुटमारी, दरोडेखोरीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. आपल्या सभोवताल देखील काही प्रमाणात त्याची प्रचिती येत असते. मात्र जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे दिवसेंदिवस अनेकविध नव-नवे प्रयोग दृष्टीक्षेपात येत आहेत. आजवर मेसेजिंग अ‍ॅप किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचे खिसे कापले जायचे. आता त्यात (Deepfake)डीपफेकची भर पडली आहे. अलिकडेच जगभर डीपफेक

अन्य बातम्या

Translate »