
असा बनला मुंबईसह महाराष्ट्र !!
मुंबई : आज २१ नोव्हेंबर… १९५६ साली आजच्याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारली गेली. त्या चळवळीला आज ६६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. आजच्या या दिवसाचे औचित्य काय? ही चळवळ नेमकी काय होती? मुंबईसह महाराष्ट्र