
asimo civil robot : कामाच्या तणावामुळे दक्षिण कोरियातील पहिल्या सिव्हिक रोबोटची चक्क आत्महत्या!
गुमी : दक्षिण कोरियातील गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत रोबोट कर्मचारी रुजू झाला होता. तो दररोज कागदपत्रांची वाहतूक करणे, शहराचा