khabarbat

Global

Global

ISRO scientists achieved a major breakthrough with Ram Setu, which was built from Rameswaram to Mannar Island in Sri Lanka. Scientists have prepared a detailed map of Ram Setu.

Ramsetu submerged by cyclone :  रामसेतू चक्रीवादळाने समुद्रात बुडविला!

    बंगळुरू : रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत बांधलेल्या राम सेतूसंदर्भात (ISRO) इस्रोच्या शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले. शास्त्रज्ञांनी राम सेतूचा तपशीलवार नकाशा तयार केला आहे. यासाठी इस्रोने अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (NASA) च्या उपग्रहांचा डेटा वापरला आहे. सन १४८० पर्यंत अस्तित्व टिकवून राहिलेला रामसेतू (Ramsetu) चक्रीवादळामुळे हिंदी महासागरात बुडाला. ISRO scientists achieved a major

UK MP's Oath Ceremony

UK MP’s Oath Ceremony : शिवानी राजाने घेतली भगवद्गीतेच्या साक्षीने खासदारकीची शपथ 

London : UK मध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत मजूर पक्षाने  ४१२ जास्त जागा मिळवल्या.  ऋषी सुनक यांच्या सत्तारूढ हुजूर (Conservative Party) पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (Labour Party) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. Indian origin Shivani Raja

Kenya withdraws new tax bill after violent protests and violence. Kenyan President William Ruto announced the withdrawal of the bill from State House.

Kenyan Parliament set Ablaze : केनियाची संसद पेटविली; अखेर कर विधेयक मागे!

  khabarbat News Network नैरोबी : केनियाने उग्र निदर्शने आणि हिंसाचारानंतर नवीन कर विधेयक मागे घेतले. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी स्टेट हाऊसमधून हे विधेयक मागे घेण्याची घोषणा केली. नवीन कर विधेयकाविरोधात मंगळवारी केनियामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी संसदेबाहेरील बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश केला, खासदार विधेयकावर चर्चा करत असताना विरोधकांनी संसद पेटविली. Kenya withdraws

568 people died due to heat stroke in last 6 days in Pakistan. In the last 4 days, 267 people were admitted to Karachi Civil Hospital due to heat stroke.

Heat Wave : पाकिस्तानात उष्माघाताने हाहाकार, ५६८ बळी; २६७ रूग्ण दाखल

  khabarbat News Network कराची : पाकिस्तानमध्ये गेल्या ६ दिवसांत उष्माघातामुळे ५६८ लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२५ जून) १४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये २४ जून रोजी पारा ४१ अंश सेल्सिअस होता. गेल्या महिन्यात कराचीमध्ये ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस होता. 568

Sunita Williams stranded : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली!

Khabarbat News Network   वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता (Sunita Williams) विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सुनीता आणि सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते ५ जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि १३ जूनला परतणार होते. Indian-origin astronaut Sunita Williams is stranded in space. For the past 14

Mecca Heat Wave : मक्केमध्ये मृत्यूचे तांडव, ५७७ यात्रेकरू दगावले

    मक्का : वृत्तसंस्था सौदी अरेबियातील मक्का येथे १२ जून ते १९ जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत ५७७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामध्ये ६८ भारतीयांचा समावेश आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत.

War against crow : १० लाख कावळ्यांविरुद्ध केनियाचे युद्ध !!

नैरोबी : वृत्तसंस्था भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण १० लाख

Downfall In IT

Onboarding IT : ‘आयटी’चे १० हजार फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतिक्षेत!

Khabarbat News Network भारतातील आयटी (IT) क्षेत्र हे सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. परंतु फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यासाठी वेळ लागत आहे.याचा अर्थ असा की फ्रेशर्सना कॅम्पस प्लेसमेंट किंवा इतर पद्धतींद्वारे नियुक्त केले गेले होते परंतु ते अद्याप कंपनीत रुजू झाले नाहीत. रुजू होण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त उशीर होत आहे. (IT- India

BJP will win 315 seats! predicted by American election expert

Special Report   Five phases of voting for the Lok Sabha elections have been completed so far, and two phases of voting are still to be done. BJP-led NDA and Congress-led India Alliance are claiming to form their respective governments. Similarly, a famous American political expert has made a big claim about the Lok Sabha

अन्य बातम्या

Translate »