
NEET Scam : तपासाचा फोकस आता लातूर ऐवजी बीडवर केंद्रित
khabarbat News Network बीड : नीट पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचे म्हटले जात होते. पण पोलिसांच्या तपासाचे केंद्र आता लातूर ऐवजी बीडमध्ये स्थिरावले आहे. आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ८ प्रवेशपत्र बिहारमधील आहेत. त्यात १ लातूरचा तर ७ बीडचे विद्यार्थी आहेत. सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या ही बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे लक्ष आता बीडकडे