Bhole Baba : भोले बाबाच्या सत्संगातील चेंगराचेंगरीची सत्यकथा…

Bhole Baba : भोले बाबाच्या सत्संगातील चेंगराचेंगरीची सत्यकथा…

  १३० बळी घेणारा भोले बाबा आहे तरी कोण ? अनुयायांना खड्डयात कोणी आणि का ढकलले ? हापशाच्या पाण्यासाठी लोक का होतात जीवावर उदार ? khabarbat News Network हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात ज्या बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्याचे खरे नाव सूरजपाल असे आहे. आपल्या प्रवचनात हा बाबा सांगतो, यापूर्वी मी गुप्तचर विभागात…

Maratha MLAs should unite on the issue of reservation and Sagesoyre. Manoj Jarange has asked a direct question that will you come together after we die.

मनोज जरांगे अगतिक! आमदारांना म्हणाले, आम्ही मेल्यावर एकत्र येणार का?

khabarbar News Network संभाजीनगर : आरक्षण आणि सगेसोयरेच्या मुद्यावर मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे. Maratha MLAs should unite on the issue of reservation and Sagesoyre. Manoj Jarange has asked a direct question that will you come together after we die. ६…

A great mountain of grief fell on the devotees of Bhole Baba. The devotees were engrossed in the satsang. That's when the stampede suddenly started. Some were crushed underfoot. Some people died of suffocation. According to the information available so far, 26 women have died.

UP stampede : भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी; १०७ भाविक मृत

  हाथरस (Hatharas, UP) : भोलेबाबाच्या भक्तांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. सत्संगात भाविक तल्लीन झाले होते. तेव्हाच अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. कोणी पायाखाली चिरडल्या गेले. तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, १०७ जणांचा मृत्यू झाला. A great mountain of grief fell on the devotees of Bhole Baba. The devotees were engrossed…

Team India won the T20 World Cup by defeating South Africa in the final of the T20 World Cup. BCCI Secretary Jai Shah has announced a prize of 125 crores for the world winning team.

BCCI ने पेटारा उघडला! T-20 वर्ल्ड चॅम्पियन्सला १२५ कोटींचे बक्षीस

khabarbat News Network   नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्व चषकावर नाव कोरले. या विजयासह गेल्या ११ वर्षांपासूनचा आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ रोहितसेनेने संपवला. T-20 क्रिकेट वर्ल्ड कप टीम इंडियाने दुस-यांदा जिंकला आहे. १३० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणा-या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपला पेटारा उघडला….

Based on the information received by the police from the investigation of the accused in the NEET paper leak case, 8 of the total 14 admit cards are from another states.

NEET Scam : तपासाचा फोकस आता लातूर ऐवजी बीडवर केंद्रित

khabarbat News Network बीड : नीट पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचे म्हटले जात होते. पण पोलिसांच्या तपासाचे केंद्र आता लातूर ऐवजी बीडमध्ये स्थिरावले आहे. आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ८ प्रवेशपत्र बिहारमधील आहेत. त्यात १ लातूरचा तर ७ बीडचे विद्यार्थी आहेत. सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या ही बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे लक्ष आता बीडकडे…

An avalanche occurred on the mountains behind the Kedarnath temple on Sunday morning. Around 5 am, heavy snow started falling from the mountains above Gandhi Lake.

Kedarnath Avalanche : केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन

  केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ (kedarnath) मध्ये रविवारी पहाटे पुन्हा एकदा हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बर्फाळ डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फाचा लोंढा घरंगळत खाली आला. सुदैवाने या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हिमस्खलनाचे दृश्य पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला. केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक (Avalanche) हिमस्खलन झाले….

Shiv Sena Shinde group's Beed district chief Kundlik Khande has finally been hit by anti-party action

Beed Politics : कुंडलिक खांडे यांना पोलीस कोठडी, शिवसेनेतून हकालपट्टी

khabarbat News Network बीड : पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या जुन्या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली असून ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तसेच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कुंडलिक खांडे आणि शरद…

Rajkot airport

Rajkot airport : दिल्लीपाठोपाठ राजकोट विमानतळाचे छत कोसळले

khabarbat News Network राजकोट : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ नंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत शनिवारी (दि. २९ जून) कोसळले. राजकोटच्या हिरासरमध्ये बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा मोठा भाग पावसात कोसळला. Part of the roof collapsed in the passenger pick-up and drop area outside the Rajkot airport terminal due to heavy rains. मुसळधार पावसामुळे राजकोट…

Due to heavy rain, many places in Noida and Delhi experienced heavy rain. Several trees and the roof of Terminal-1 of Delhi's Indira Gandhi International Airport collapsed due to gusty winds.

Full Refund of Canceled Flights : विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड

  khabarbat News Network नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता की, त्यामुळे ८८ वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ च्या पार्किंगचे छप्पर कोसळले. या अपघातानंतर एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून, यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. Will ensure full refund of canceled flights….

भाऊ, भाजपा आणि नवे भिडू

भाऊ, भाजपा आणि नवे भिडू

भाजपाच्या सोशल मीडिया सेलकडून या संदर्भात जे काही निर्णय घेतले गेले, ते निरुपयोगी ठरले. कारण त्यातून पक्षाला महाराष्ट्रातील निवडणुकीत काहीच फायदा झाला नाही आणि उलटपक्षी भाजपाचा उदोउदो करणारेच नेतृत्त्वाकडे प्रश्न विचारायला लागले. इतरांच्या आधारावर बेरजेचे राजकारण करायला गेलेल्यांवर वजाबाकी घेऊन परतण्याची वेळ आली.    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला जो मोठा सेटबॅक बसला, त्याची जी विविध…