Flood in North Korea | उत्तर कोरियात महापूर; 30 भ्रष्ट अधिकारी एकाच वेळी फासावर!
– 4000 हजार लोकांचा बळी – 15,000 लोक झाले बेघर पोंगयांग | उत्तर कोरियाचा हुकुमशहा ऑलिम्पिक वीरांना दिलेल्या शिक्षेवरून चर्चेत असताना आता एकाचवेळी ३० अधिका-यांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियामध्ये महापूर आला होता. या पुराच्या पाण्यात हजारो लोक मारले गेल्याने किम जोंग उन भडकला आहे. यामुळे त्याने या अधिका-यांना थेट फासावरच लटकविण्याचा निर्णय…