‘Operation Sindoor’ संपले नाही! सीडीएस अनिल चौहान यांचे विधान
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून थांबले नाही. भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी आज याबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. ते म्हणाले की ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते. अनिल…