Relationship | मेहुणीशी संबंध अनैतिकच; बलात्कार म्हणू शकत नाही!

Relationship | मेहुणीशी संबंध अनैतिकच; बलात्कार म्हणू शकत नाही!

अलाहाबाद : News Network अलाहाबादमधील एका दाजी-मेहुणीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यातील संबंध अनैतिक आहेत पण ते बलात्काराच्या श्रेणीत नाहीत, असे म्हणत दाजीला जामिन दिला आहे. नात्याने ही तरुणी मेहुणी लागते. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप दाजीवर ठेवण्यात आला होता. यावर कोर्टाने दोघांतील प्रेम संबंध अनैतिक जरी असले तरी हा लैंगिक शोषण…

India's education spending has remained between 2.7 percent and 2.9 percent of GDP over the past six years. Therefore, the report highlights the need for India to urgently increase investment in education.

indian education | शिक्षणावरील गुंतवणूक ३% पेक्षा कमी !

नवी दिल्ली : khabarbat News Network विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील खर्च तुलनेत सर्वात कमी आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयईआय) मते भारताने शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के करणे आवश्यक आहे. अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सहा वर्षांत भारताचा शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या २.७ टक्के आणि २.९ टक्के…

In the event of a shutdown, about 2 million government employees will not get their salaries. They will be sent on leave. This will result in the temporary closure of many government institutions.

America on track shutdown | अमेरिकेसमोर गंभीर आर्थिक संकट; shutdown ची चिन्हे

  वॉशिंग्टन : News Network अमेरिका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारी कर्मचा-यांना पगार देण्यासाठी तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. निधी उभारण्यासाठी गुरुवारी (१९ डिसेंबर) रात्री अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडण्यात आले, ज्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला. मात्र, हे विधेयक संसदेत…

नववर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर ५-२० टक्के वाढणार!

नववर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर ५-२० टक्के वाढणार!

  नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी नव्या वर्षात पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. देशातील आघाडीच्या FMCG कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर, डाबर, टाटा कंझ्युमर, पार्ले प्रॉडक्ट्स, विप्रो कंझ्युमर, मॅरिको, नेस्ले आणि अदानी विल्मर या उत्पादन खर्चाची भरपाई आणि (Custom Duty) कस्टम ड्यूटीमुळे वस्तूंच्या किमती वाढवणार आहेत. FMCG कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा…

Russia has claimed to have found a cure for cancer. It has also claimed to provide this vaccine free of cost to all patients around the world.

Cancer | कर्करोगास छुमंतर करणा-या लस निर्मितीत यश!

  मॉस्को : वृत्तसंस्था कर्करोगावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. जगभरातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देण्याचा दावा देखील केला आहे. या नवीन संशोधनामुळे कर्करोग पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जगात कर्करोगाचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरणारे आहे. जगभरात हे औषध लवकरच पोहचवण्यात येणार आहे. या…

Sunita Williams has been stuck in space for the past 182 days. Sunita and Butch would return to Earth by February 2025.

NASA | Sunita Williams ची पृथ्वीवर परतण्याची मोहीम संकटात

  सॅन्फ्रासिस्को : वृत्तसंस्था भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या १८२ दिवसापासून अवकाशात अडकून पडल्या आहेत. आधी सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे फेब्रुवारीपर्यंत पृथ्वीवर परततील असे बोलले जात होते. पण आता पुन्हा तारीख बदलली आहे. Indian-American astronaut Sunita Williams has been stuck in space for the past 182 days. Earlier, it was said…

Vijay Mallya's assets have been sold and Rs 14,000 crore has been returned to various banks. Apart from this, Nirav Modi's assets have also been sold and Rs 1,053 crore has been given to the banks. Including these two, a total of Rs 22,280 crore has been returned to the concerned, including the amount involved in various scams.

Vijay Mallya, Nirav Modi | आर्थिक घोटाळा प्रकरणी संपत्तीची विक्री; २२,२५० कोटी बँकांना दिले परत

  नवी दिल्ली : khabarbat News Network सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सत्ताधारी पक्षाकडून दिली जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत माहिती देताना म्हणाल्या, विजय मल्ल्याची संपत्ती विकून विविध बँकांना १४ हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदी याची संपत्ती विकून १,०५३ कोटी रुपये देखील…

Armstrong chagan bhujbal

‘आर्मस्ट्रॉँग’ को गुस्सा क्यों आता है!

  नाशिक : विशेष प्रतिनिधी जहां नही चैना, वहां नही रहेना, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. आता छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा रंगली आहे. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशन सोडून तडक नाशिक गाठले आणि आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू केली. त्यामुळे भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात…

The more an auspicious event like marriage is done at an auspicious time, the more positive its effects will be seen in future life. If you want to make your wedding moment memorable, then you can get married during the Mahayoga of Mahakumbha this time.

Mahakumbh 2025 : कुंभमेळ्याच्या महायोगात लग्न करणे म्हणजे भाग्योदयच!

  लातूर : प्रतिनिधी तब्बल १२ वर्षातून एकदा आयोजित होणारा महाकुंभ यंदा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणा-या या महाकुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक पोहोचणार आहेत. १२ वर्षातून एकदा धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व असलेला हा मेळा आयोजित केला जातो. या महाकुंभच्या महायोगात तुम्हीही…

To expand and strengthen healthcare facilities in Maharashtra, the Centre has approved six superspecialty government medical colleges and 700 additional MBBS seats.

संभाजीनगर, लातूरसह ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी

– एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त आणि पदव्युत्तर ६९२ जागा मंजूर – जिल्हास्तरावर २५ एकात्मिक  आरोग्य प्रयोगशाळांना मंजुरी – २२ एम्सला मंजुरी, मात्र नाशिकचा प्रस्ताव अंतर्भूत नाही नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपरस्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार…