Electrical Vehicles | ६ महिन्यांत पेट्रोल कारच्या किंमतीत इलेक्ट्रिक वाहने
नवी दिल्ली : khabarbat News Network सहा महिन्यांत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किंमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. कन्व्हर्जन्स इंडिया आणि स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. नितीन गडकरी म्हणाले की, २१२ किमी लांबीच्या दिल्ली-डेहराडून एक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेसवेचे बांधकाम…