NASA astronauts Sunita Williams and Butch Wilmore will soon return to Earth. NASA will bring the two back to Earth on March 19, 2025.

सुनीता विल्यम्स, बुच १९ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार! Space X च्या मोहीमेत बदल

  वॉशिंग्टन : News Network गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले NASAचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. येत्या १९ मार्च २०२५ रोजी नासा या दोघांना पृथ्वीवर आणणार आहे. इलॉन मस्कची कंपनी  SpaceX या मिशनमध्ये मदत करत आहे. दरम्यान, अंतराळातून परतण्याबाबत सुनिता यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. आम्ही अंतराळात घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला….

By 2050, the population of obese people over the age of 25 in India will reach about 450 million. Currently, the number is around 180 million.

Obese People Increase | ४५ कोटी तरुण लठ्ठ होणार; फास्ट फूडमुळे संकट गंभीर

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी फास्ट फूड खाण्याचे वाढते प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदय, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या अशीच वाढत राहिली तर २०५० पर्यंत जगभरातील २५ वर्षांवरील सुमारे ३८० कोटी तरुणांचे वजन जास्त असेल. ही संख्या त्यावेळच्या जगातील तरुणांच्या अंदाजे निम्म्याहून अधिक असेल, असे…

DMK corporator Zakir Hussain tried to hold a woman's hand while taking the oath against Hindi and then tried to remove the bangles from her hand.

DMK protest | द्रमुकच्या आंदोलनात बांगडी चोर नगरसेवकाचा प्रताप! पहा Video

  तिरुनलवेल्ली : News Network दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेवरुन गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहे. आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप दक्षिणेकडील विरोधकांनी केला. त्यामुळे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील झाली आहेत. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह द्रविड मुन्नेत्र (DMK) कळघमनेही तामिळनाडूमधील हिंदीच्या (Hindi) विस्ताराला प्रचंड विरोध दर्शवला आहे. द्रमुककडून सुरु…

According to paragraph 636 of Chapter 22 of the Civil Manual, lawyers are exempted from wearing coats, and the use of black coats in court proceedings will be optional until June 30.

Black Coats | वकिलांना कोटपासून येत्या ३० जूनपर्यंत सूट

पुणे : प्रतिनिधी वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेले आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे वकील वर्गाला जवळपास अशक्य होते. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. त्या अनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली…

हिमाचलमध्ये ६०० रस्ते बंद; पूर, २३०० ट्रान्सफॉर्मर ठप्प

हिमाचलमध्ये ६०० रस्ते बंद; पूर, २३०० ट्रान्सफॉर्मर ठप्प

कांगडा : News Network राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, राज्यात तीन दिवसांच्या हिमवृष्टीमुळे ६५० हून अधिक रस्ते आणि २३०० पेक्षाही अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात १० पेक्षाही अधिक वाहने वाहून गेली. चंबा आणि मनालीमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीरातील गुलमर्गमध्ये…

इंग्रजी हीच अमेरिकेची अधिकृत भाषा ठरणार!

इंग्रजी हीच अमेरिकेची अधिकृत भाषा ठरणार!

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशाची अधिकृत भाषा इंग्रजी करण्याच्या तयारीत आहेत. त्यासंदर्भातील कार्यकारी आदेशावर ट्रम्प लवकरच स्वाक्षरी करणार आहेत. या आदेशामुळे सरकारकडून निधी मिळणा-या सरकारी संस्था व संघटनांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेत कागदपत्रे व सेवा देणे सुरू ठेवायचे किंवा नाही, याची निवड करता येणार असल्याचे व्हाइट हाउसच्या अधिका-याने सांगितले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी…

amruta fadanvis

Amruta Fadanvis | बंजारा कला रत्न… अमृता फडणवीस

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘बंजारा कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे…

It was made mandatory for older vehicles to be fitted with state-of-the-art 'High Security Registration Number Plate' before March 30. It has now been extended till April 30.

हुश्श… HSRP ला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे : विशेष प्रतिनिधी सन २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी ‘उच्च सुरक्षा पाटी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) ३० मार्चपूर्वी बसवणे अनिवार्य करण्यात आले होते. त्याला आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्याचे काम सुरू…

Microsoft is now shutting down one of its most popular apps. This app has been in service for the last 22 years. This app is the video chatting platform Skype. Now they are going to shut down this app.

Goodbye Skype | ‘स्काईप’ २२ वर्षानंतर बंद होणार; मायक्रोसॉफ्ट ‘टीम्स’ घेऊन येणार

सॅनफ्रान्सिस्को : Tech News Network Microsoft आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अ‍ॅप बंद करत आहे. हे अ‍ॅप गेल्या २२ वर्षापासून आपल्या सेवेत आहे. हा अ‍ॅप म्हणजे व्हिडीओ चॅटिंग प्लॅटफॉर्म Skype आता ते बंद करणार आहेत. विंडोजसाठीच्या नवीनतम Skype च्या preview मध्ये काही पॅच नोट्स दिसल्या आहेत, यावरुन हा अंदाज लावला जात आहे. ही सेवा मे…