१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

सोलापूर I दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा तसेच जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोंबी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १००, आठ इंच लांबीची देशी गव्हाची लोंबी, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते सोलापुरात…

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे…

Land Conversion fraud : इम्तियाज जलील म्हणाले, ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ !!

Land Conversion fraud : इम्तियाज जलील म्हणाले, ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ !!

औरंगाबाद I शिवसेना, NCP, काँग्रेस, BJP सहित सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. AIMIM ने देखील या लढ्यात उडी घेतली आहे. असा दावा करीत खा. इम्तियाज जलील यांनी MIDC च्या Land Conversion घोटाळ्याची सर्वंकष चौकशीची मागणी केली. मी तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधित प्रशासन व्यवस्था दिरंगाई करीत आहे, या घोटाळ्यातील सत्य…

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण…

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत  सरकारचे धोरण गुलदस्त्यात

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सरकारचे धोरण गुलदस्त्यात

  नागपूर | युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण,…

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा…

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे. या बैठकीत…

२ फुटाचा ‘बच्चा’ गिनीज बुकात!

२ फुटाचा ‘बच्चा’ गिनीज बुकात!

अफशीन इस्माईल गदरजादेह या अवघ्या ६.५ किलो वजनाच्या तरुणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. अफशीनची उंची फक्त २ फूट १.६८ इंच एवढी आहे. अफशीनची उंची एकूण तीन वेळा मोजण्यात आली. त्यानंतरच त्याला जगातील सगळ्यात लहान व्यक्तीचा किताब देण्यात आला. अफशीनच्या अगोदर सगळ्यात लहान…

Bikini Controversy : ‘पठाण’चा डब्बा गुल! आता मुस्लिम धर्मियांची आगपाखड

Bikini Controversy : ‘पठाण’चा डब्बा गुल! आता मुस्लिम धर्मियांची आगपाखड

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद भलताच चिघळला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला असतानाच आता मुस्लिम संघटनांनी आगपाखड केली. त्या देखील ‘पठाण’च्या विरोधात सरसावल्या आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदूकोणने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी पाहून अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आणि पहिल्यांदा हिंदू संघटनांनी त्यास आक्षेप घेतला. यानंतर…

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले….