Manoj Jarange Patil Health Update Today...

मनोज जरांगे सलाईनवर, प्रकृतीत हळू-हळू सुधारणा

आंतरवाली सराटी (जालना) । khabarbat News Network मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते….

The concept of sugar daddy has become very popular in the West in the last few decades. Now this is increasing in countries like India.

Modern Relationship | मॉडर्न नात्यातील नवी टर्म ‘शुगर डॅडी’!

khabarbat News Network मॉडर्न रिलेशनशिपमध्ये नवे ट्रेंड्स आणि नव्या संकल्पना पाहायला मिळत आहेत. रिलेशनशिपमध्ये शुगर डॅडी अशी एक टर्म आहे. या शब्दाचा अर्थ असा की, जो पुरूष आपल्या वयापेक्षा फार लहान असलेल्या तरूण मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो आणि तो त्या मुलीला आर्थिक साहाय्य सुद्धा करतो. (Sugar Daddy Relationship) एखाद्या कराराप्रमाणेच हे संबंध असतात. शुगर डॅडी हे…

A woman became a millionaire by selling her own sweat! She charges 43 lakh 67 thousand rupees for a bottle of sweat.

sell sweat be millionaire | स्वत:चा घाम विकून महिला बनली करोडपती!

डर्बीशायर । khabarbat News Network सामान्यपणे मेहनतीने कमावलेल्या पैशांना घामाची कमाई असे म्हटले जाते. प्रत्यक्षात कुणीही आपला घाम विकून पैसे कमावलेले नसतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक महिला चक्क तिचा घाम (sweat) विकून करोडपती बनली आहे. अमेरिकेच्या मॅटलॉक, डर्बीशायर (Derbyshire) मध्ये राहणा-या महिलेबाबतही हेच सांगता येईल. ही महिला आधी एका कॉफी शॉपमध्ये नोकरी…