khabarbat

khabarbat logo

Join Us

As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon's border with tanks. 4000 Indians are stuck in Labenon.

Advertisement

Havoc in Lebanon | बैरुतचा पाडाव; इस्राईली सैनिक रणगाड्यांसह लेबनॉनमध्ये घुसले

– ४००० भारतीय नागरिक अडकले
– ग्राउंड अटॅकची इस्राईलची तयारी
– जगभरात चिंतेचे वातावरण

New Delhi | As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon’s border with tanks on Tuesday night. Thousands of Israeli soldiers have entered Lebanon overnight with tanks, rocket launchers. The IDF informed the world early Tuesday, further exacerbating the situation. Meanwhile, the central government is making continuous efforts for the release of 4000 Indians from Lebanon.

As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon's border with tanks. 4000 Indians are stuck in Lebanon.
As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon’s border with tanks. 4000 Indians are stuck in Lebanon.

khabarbat News Network
नवी दिल्ली | पेजर आणि हवाई हल्ले करून इस्रायलने लेबनॉनमध्ये हाहाकार उडवून दिलेला असताना मंगळवारी रात्री लेबनॉनच्या हद्दीमध्ये रणगाड्यांसह सैन्य घुसविले आहे. इस्रायली सैन्याचे हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणगाडे, रॉकेट लाँचर घेऊन घुसले आहेत. आयडीएफने मंगळवारी पहाटे याची माहिती जगाला दिली, यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. दरम्यान, लेबनॉनमधील ४००० भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करीत आहे.

ग्राउंड स्ट्राइक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाचा नायनाट कसा करणे आवश्यक आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. इस्त्रायलच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली असून अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »