Saibabas idol removed in varanasi | वाराणसीच्या १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती
वाराणसी | येथील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये वाराणसीमधील आणखी काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतील. सनातन रक्षक दलाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. Saibaba idol removed in varanasi आतापर्यंत सुमारे…