Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar have been affected.

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, ११२ बळी; बिहारला पुराचा धोका | Flood in Nepal

काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये किमान ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar…

Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. Udayanidhi Stalin, son of Chief Minister MK Stalin and Minister, was made Deputy Chief Minister.

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी; मंत्रिमंडळात फेरबदल | Udayanidhi Stalin

  khabarbat News Network चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन. रवी यांनी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. On his…

IIFA Awards 2024

शाहरुख खान घेणार निवृत्ती? IIFA Awards 2024

  अबूधाबी : वृत्तसंस्था बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (king khan) सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह कायम आहे. नुकतेच शाहरुख खानने अबूधाबीत पार पडलेल्या IIFA Awards 2024 सोहळ्याचे होस्टिंग केले. यावेळी शाहरूख (shahrukh khan) खानने निवृत्ती घेण्याविषयी विधान केले. होस्ट करताना शाहरुखने मस्करीत करण जोहरला उद्देशून म्हटले, महापुरुषांची सर्वात…

Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a speech at Barnoti.

काँग्रेस अध्यक्ष खर्गे भाषण सुरू असतानाच आकस्मिक बेशुद्ध

  जसरोटा : khabarbat News Network जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचारसभा सुरू आहेत, आज रविवारी (29 sept.) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषण करताना आकस्मिकरित्या बेशुद्ध होऊन स्टेजवर पडले. त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले. Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a…

lebanese fled to the syrian border

लेबनॉनचे सैन्यदल, सरकार बेपत्ता; जनता सिरीयाच्या सीमेवर! Lebanese fled to the syrian border

बैरुत : वृत्तसंस्था इस्रायलने हिजबुल्लाहच्या म्होरक्याला मारण्यासाठी थेट लेबनॉनची राजधानी बैरुतवरच हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांना आपली भूमी वापरू देण्याची शिक्षा आता लेबनॉनी लोकांना भोगावी लागत आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला तरी देखील इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवल्याने तेथील नागरिक हादरले आहेत. Lebanese fled to the syrian border लेबनॉनचे सैन्य आणि सरकार इस्रायलला प्रतिकार…

Gold prices are have risen due to interest rate cuts by the US Federal Reserve. price of 10 grams of gold can reach up to Rs 1,10,000

सोने १,१०,००० रूपयांचा पल्ला गाठणार | gold can reach up to Rs 1,10,000

मुंबई : khabarbat News Network आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत असे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. कोटक सिक्योरिटीजशी संबंधित अनिंदय बॅनर्जी यांच्या मते सोन्याचा दर पुढील ४ वर्षांत ४,००० डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचू शकतो….

Helen Hurricane in America

Helen Hurricane | अमेरिकेला हेलेन वादळाचा तडाखा; ५ राज्यात ५ कोटी लोकांना फटका

१ हजार उड्डाणे रद्द; २.५१ लाख कोटींचे नुकसान अ‍ॅटलांटा : वृत्तसंस्था Helen Hurricane : अमेरिकेत शुक्रवारी आलेल्या हेलेन चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ राज्यांमध्ये ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे, अमेरिकन मीडिया हाऊस CNN च्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आलेल्या पुरात अनेक घरे कोसळली आहेत. १ कोटी २० लाख लोकांना वादळाचा फटका बसला. त्यामुळे १ हजार उड्डाणे रद्द करण्यात आली….

IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

  मुंबई : khabarbat News Network आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे. The merger of IDFC…

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’ रेल्वेला चिली, कॅनडा, मलेशियाकडून मागणी

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’ रेल्वेला चिली, कॅनडा, मलेशियाकडून मागणी

  नवी दिल्ली | khabarbat News Network देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोप-यात सुरू आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता तीन देशांनी भारताकडून वंदे भारत ट्रेन आयात करण्याची तयारी दर्शवली आहे. Countries like Chile,…