Communist Party of India (CPI-M) General Secretary Sitaram Yechury passed away. Sitaram Yechury breathed his last at the age of 72 at the AIIMS Hospital in Delhi.

CPI (M) नेते सीताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते. New Delhi | Communist…

Jared Isakman

अब्जाधिश उद्योगपतीचा प्रथमच खासगी space walk

केप कॅनव्हेराल | अब्जाधीश उद्योजक जेयर्ड इसाकमन यांनी पुन्हा एकदा अंतराळात झेप घेतली. अंतराळात प्रथमच खासगी पद्धतीने स्पेसवॉक करण्याच्या उद्देशाने जेयर्ड यांनी ही अंतराळ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी space X सोबत खर्च सामायिक केला आहे. स्पेससूट विकसित करणे व त्याची चाचणी घेणे हा मोहिमेचा उद्देश आहे. सर्व काही नियोजनाप्रमाणे व ठरल्यानुसार झाले,…

In the United States of America in November, the presidential debate between the Democratic Party candidate and current Vice President Kamala Harris and the Republican Party candidate former President Donald Trump was held on Wednesday. In the debate, Harris appeared to have the upper hand over Trump.

ट्रम्प यांची डिबेटमध्ये कोंडी; कमला हॅरिस ठरल्या वरचढ Trump’s Dilemma in Debate

वॉशिंग्टन | Trump’s Dilemma in Debate अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणा-या राष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा (Kamala Harris) कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात बुधवारी राष्ट्राध्यक्ष पदाची डिबेट पार पडली. In the United States of America in November, the presidential debate between the Democratic Party candidate and…

मृतदेह जीवंत होण्याची आशा; cryonics scheme चे बुकींग!

मृतदेह जीवंत होण्याची आशा; cryonics scheme चे बुकींग!

२५० हून अधिक लोकांनी आपले मृतदेह cryonics scheme येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. ५० हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. लंडन | cryonics scheme मृत्यूनंतर आपला मृतदेह दीर्घकाळापर्यंत सुरक्षि­त ठेवला जावा, यासाठी लोक अक्षरश: लाखो रुपये खर्च करून शवागृहात जागा बूक करत आहेत. या संपूर्ण योजनेला cryonics…