Govt. Job : माहिती सहाय्यकाची भरती

Govt. Job : माहिती सहाय्यकाची भरती

  थेट सांस्कृतिक मंत्रालयात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय सचिवालय ग्रंथालयांतर्गत ग्रंथालय व माहिती सहाय्यकाची पदभरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट लागू आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. indiaculture.gov.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी…

sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?

sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?

    शरद पवार यांनी दिले संकेत… काँग्रेसमध्ये विलिन होणार प्रादेशिक पक्ष!   नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह देशांतील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा…