khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

RITES : Assistant Manager होण्याची संधी!

 

RITES लिमिटेडमध्ये Assistant Manager नोकरी करण्याची मोठी संधी आता उपलब्ध झाली आहे. ३४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment) उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाणार आहे. २८ एप्रिल (28th April) ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला RITES च्या साईटवर मिळेल. https://www.rites.com/ या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.https://www.rites.com/Upload/Career/132_24-135_24_pdf-2024-Apr-08-16-39-21.pdf इथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना वाचायला मिळेल.

असिस्टंट मॅनेजरच्या विविध विभागामधील जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ एप्रिल २०२४ आहे.

नोकरी विषयक Latest Update… khabarbat.com

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like