khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Railway recruitment : रेल्वेमध्ये ४,६६० पदांची होणार भरती!

 

रेल्वे विभागाकडून थेट भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. रेल्वेकडून (indian railways) ही भरती विशेषत: सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. (Latest News)

RRB (Railway Recruitment Board) च्या साईटवर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तसेच RRB च्या साईटवरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी १५ एप्रिल २०२४ पासून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ मे २०२४ आहे. उल्लेखनिय म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल ४६६० पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेतून ४२०८ पदे ही कॉन्स्टेबलची भरली जाणार आहेत. बाकी ४५२ पदे ही सब इन्स्पेक्टर पदाची भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा आणि शारिरीक चाचणी द्यावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वाधिक पसंतीचे … khabarbat.com

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like