khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Adani Deal : अदानींनी केले ACCPL चे अधिग्रहण, ७७५ कोटींची मोठी डील

अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील एसीसी लिमिटेड या कंपनीने एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण अखेर पूर्ण केले.

सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व वाढवणारा हा करार ८ जानेवारी रोजी, (सोमवारी) एकूण ७७५ कोटी रुपयांना पूर्ण झाला. नवीन वर्षात अदानी समूहाच्या या पहिल्या मोठ्या डीलचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

ACC लिमिटेड ही अदानी समूहातील सिमेंट फर्म अंबुजा सिमेंटची उपकंपनी आहे. आणि तिची ACCPL मध्ये आधीच ४५ टक्के भागीदारी होती. आता कंपनीने आपल्या विद्यमान प्रवर्तकांकडून उर्वरित ५५ टक्के भागभांडवल देखील विकत घेतले आहे या ५५ टक्के भागभांडवल खरेदीची किंमत ४२५.९६ कोटी रुपये आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »