Kim Jong Un Crying : हुकूमशहा किम जोंग महिलांसमोर रडला !

Kim Jong Un Crying : हुकूमशहा किम जोंग महिलांसमोर रडला !

  देशातील महिलांना केले आणखी मुले जन्माला घालण्याचे आवाहन उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची दहशत सर्वांना माहितीच आहे. मात्र, याच किम जोंग यांचा चक्क रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला. देशातील जन्मदर कमी झाल्यामुळे ते महिलांना आणखी मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. प्योंग्यांग शहरात ‘नॅशनल मदर्स मीटिंग’ हा…

Ram Mandir

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

  भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती…

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात…