Post खात्याच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी, उमेदवारांना मनस्ताप

Post खात्याच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी, उमेदवारांना मनस्ताप

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील टपाल खात्यात नोकर भरतीची जाहिरात अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली. टपाल खात्याच्या वेबसाईट वरून १० वी उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिली गेली आहे. मात्र यातील त्रुटीमुळे महाराष्ट्रातील शेकडो उमेदवारांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. टपाल खात्यात पोस्ट मास्तर, सहायक पोस्ट मास्तर, ग्रामीण डाक सेवक या ४० हजार पेक्षाही…

शिक्षक बनला Dog walker, कोटीची कमाई

शिक्षक बनला Dog walker, कोटीची कमाई

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक शिक्षक मायकेल जोसेफ याला चांगली शिक्षकाची नोकरी होती; मात्र तिथे त्याचे मन रमले नाही. त्याने या नोकरीला रामराम ठोकला आणि चक्क कुत्र्यांना फिरवण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढले; मात्र याच बिझनेस आयडीयामुळे तो कोट्यधीश बनला. २०१९ मध्ये मायकलने पार्ट टाईम डॉग वॉकर म्हणून काम केले. तो जेव्हा कुत्र्यांना उद्यानात…

‘समोसा’ बनला ब्रिटिश तरुणांचा लाडका स्नॅक्स !

‘समोसा’ बनला ब्रिटिश तरुणांचा लाडका स्नॅक्स !

लंडन : चहासोबत बॉरबॉन किंवा डायजेस्टीव्ह खाणे हे जणू ब्रिटिशांच्या जीवनाचा भाग आहे. पण तिथल्या तरुणांना आता गोड पदार्थांऐवजी नमकीन स्नॅक्स खाणे जास्त आवडू लागले आहे. त्यामुळे नव्या सर्वेक्षणानुसार तेथील तरुण वर्ग समोसा आणि तत्सम स्नॅक्सला प्राधान्य देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. युनायटेड किंगडम टी अँड इन्फ्युशन्स असोसिएशन (UKTIA) ने १००० लोकांचा सर्व्हे केला. या…

‘Philips’ मध्ये नोकर कपात; ६ हजार बेरोजगार होणार

‘Philips’ मध्ये नोकर कपात; ६ हजार बेरोजगार होणार

लंडन : मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने (आज) सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स (Roy Jakobs) यांनी २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली. तुमच्यासाठी उपयोगाची महत्वाची बातमी वाचत रहा khabarbat.com

Hockey : जर्मनी तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता

Hockey : जर्मनी तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता

भुवनेश्वर : जर्मनी हाॅकी संघाने तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. जर्मनीने अंतिम सामन्यात दाेन वेळच्या उपविजेत्या बेल्जियमचा पराभव केला. जर्मनी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ ने फायनल जिंकली. त्यामुळे बेल्जियम संघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला. कर्णधार थियरे ब्रिंकमॅनने आपल्या कुशल नेतृत्वात हाॅलंड संघाला विश्वचषक हाॅकी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले. दाेन वेळच्या उपविजेत्या हाॅलंड हाॅकी संघाने कलिंगा स्टेडियमवर…

‘Valentine day’ ठरतोय Breakup day कारण …

‘Valentine day’ ठरतोय Breakup day कारण …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस ‘रेडिट’ने अलीकडेच Break Up या विषयावर चाचणी घेतली. सुमारे ७ हजार जणांना कल चाचणीत सामील करून घेण्यात आले . सोशल मीडिया फीड अर्थातच संबंधित व्यक्तीने लिहिलेल्या पोस्ट्सच्या माध्यमातून सामाजिक, भावनिक आणि आकलनाच्या आधारे या व्यक्तींचा धांडोळा घेण्यात आला. याद्वारे असे निदर्शनास आले कि, संबंधित व्यक्ती त्याच्या जोडीदाराशी ब्रेकअप घेणार असल्याचे संकेत…

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील रब्बीचे पीक अडचणीत आले आहे. विशेषत: राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस…