घरोघरी फोडणी करपणार, चपातीवर संक्रांत गुदरणार !

घरोघरी फोडणी करपणार, चपातीवर संक्रांत गुदरणार !

नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्यात येणार असल्यामुळे १ एप्रिलपासून कच्च्या सोयाबीन तेलावर आयात शुल्क लागणार आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र देशातील सोयाबिनला सोन्याचे दिवस येतील. एकीकडे फोडणी महाग होण्याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परिणामी चपाती…

TATA च्या मॅरेथॉनमध्ये धावणार महिला सरपंच !

TATA च्या मॅरेथॉनमध्ये धावणार महिला सरपंच !

टाटा मुंबई मॅरेथॉन – २०२३ मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला सरपंच व अन्य गाव कारभारणी १५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. पंचायतींमधील महिला नेतृत्व देशाच्या आर्थिक राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत गाव खेड्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भूत “ड्रीम रन” ठरणार आहे. गाव विकास प्रशिक्षण…

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन…