khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

दीपोत्सवाने उजळले पोखर्णीचे नृसिंह मंदिर

 

परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिरात ५१ हजार दीप प्रज्वलन करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने सारा परिसर उजळून निघाला होता. हा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like