Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली. पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येरवडा कारागृहातील जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले आणि या दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा…