भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

सेनवेस पार्क : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ (womens T-20 world cup) स्पर्धेचा अंतिम सामना सेनवेस पार्क येथे खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात…