पंतप्रधान मोदींना पोट धरून का हसावे लागले … पहा
दारूचा ग्लास आणि बायडेनचा क्लास ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील स्टेट डिनर कार्यक्रमाला गुरुवारी हजेरी लावली. यावेळी इंडस्ट्री, फॅशन आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. या स्टेट डिनरमध्ये दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध वेगळ्या उंचीवर नेण्याची चर्चा रंगली होती. पण याचवेळी एका किस्स्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोट धरून हसले आहेत. हा…