Protest Rally in America | ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने
वॉशिंग्टन : News Network अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा…