लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!
नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा…