Twitter : आता tweet महागणार

Twitter : आता tweet महागणार

वॉशिंग्टन : आता ट्विट करणे आणि पाहणे या आजवरच्या मोफत सेवा येथून पुढे Paid होणार आहेत. ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ही माहिती दिली. Twitter आता सब्सक्रिप्शन लागू करीत असून त्यामुळे सेवा महागणार आहेत. सब्सक्रिप्शन भरणाऱ्या वापरकर्त्यांना कमी जाहिराती पाहायला मिळतील. शिवाय जाहिरात-मुक्त सेगमेंट देखील उपलब्ध असेल. सोशल नेटवर्क ट्विटरला ऑक्टोबरमध्ये अधिग्रहण केल्यापासूनच मोठ्या आर्थिक…

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

नवी दिल्ली : ट्विटरमधील टाळेबंदीमुळे ट्विटर अजूनही चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता HP Inc या दिग्गज कंपनीने देखील Cost cutting चा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशभरात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या येत आहेत. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. त्यास Amazon, Meta देखील अपवाद नाहीत. एकुणात सातत्याने कमी होत चाललेली मागणी,…

एलॉन मस्क विरुद्ध खटला; ३,७०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

एलॉन मस्क विरुद्ध खटला; ३,७०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सॅनफ्रान्सिको : मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल होत आहेत. ताज्या माहितीनुसार ट्विटरने ४ नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने एकंदरीत ३,७०० जणांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे….

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

सॅनफ्रान्सिस्काे : एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभर खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराची खूप चर्चा झाली. अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे मस्कच्या हाती आले. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी करण्यात आली. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली…