TTD Laddu Row | प्रसादात भेसळ : ‘एआर’ डेअरी विरुद्ध तिरुपती देवस्थानची तक्रार
khabarbat News Network तिरुपती | आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादावरुन सध्या घमासान सुरु आहे. या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे लॅबच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता तिरुपती देवस्थानने ‘एआर डेअरी’विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Ladoo Prasad of Tirupati Temple in Andhra Pradesh is currently in full swing….