३० रशियन पर्यटकांनी केली श्री कालहस्ती येथे राहू-केतूची अर्चना!

३० रशियन पर्यटकांनी केली श्री कालहस्ती येथे राहू-केतूची अर्चना!

तिरूपती : वैदिक ज्योतिष्य शास्त्रात राहू-केतू यांना विशेष महत्व आहे. जर कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर जीवनात अस्थिरता येऊ शकते असे मानले जाते. त्यामुळे राहू-केतूची पूजा-उपासना केली जाते. भारतीय परंपरेत या पूजेला विशेष महत्व आहे. मात्र रविवारी तिरुपती येथील श्रीकालहस्ती मंदिरात ३० रशियन पर्यटकांनी राहू-केतूची अर्चना केली. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्रीकालहस्ती…

TTD : टीटीडी १ लाख लाडूंचा प्रसाद अयोध्येतील भाविकांना देणार

TTD : टीटीडी १ लाख लाडूंचा प्रसाद अयोध्येतील भाविकांना देणार

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अधिक दिमाखदार करण्याच्या हेतूने तिरूमला तिरूपती देवस्थान (TTD) ने भाविकांसाठी १ लाख लाडू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती देवस्थानच्या लाडूविषयी जगभरातील भाविकांमध्ये विशेष आकर्षण आहे, त्यामुळे या लाडूंची प्रचंड मागणी असते. अयोध्येत (Ayodhya) येणा-या राम भक्तांमध्ये हे लाडू प्रसाद रूपात वाटण्यात येणार असल्याचे TTD ने म्हटले…