Tesla ची पहिली पूर्णपणे स्वयंचलित Driverless Car थेट ग्राहकाच्या पार्किंगमध्ये
टेक्सास (अमेरिका) : News Network Driverless Car | अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने इतिहास रचला आहे. कंपनीने आपल्या ‘मॉडेल वाय’ या कारद्वारे पहिली पूर्णपणे स्वयंचलित (fully autonomous) कारची डिलिव्हरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या प्रवासात कारमध्ये ना चालक होता, ना कुठलाही रिमोट कंट्रोल ऑपरेटर. ही कार एकटीनेच ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचली. टेक्सासमधील गिगाफॅक्टरीमधून डिलीव्हरीला…