TATA च्या मॅरेथॉनमध्ये धावणार महिला सरपंच !

TATA च्या मॅरेथॉनमध्ये धावणार महिला सरपंच !

टाटा मुंबई मॅरेथॉन – २०२३ मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला सरपंच व अन्य गाव कारभारणी १५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. पंचायतींमधील महिला नेतृत्व देशाच्या आर्थिक राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत गाव खेड्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भूत “ड्रीम रन” ठरणार आहे. गाव विकास प्रशिक्षण…

Ratan Tata going to help Iphone

Apple ला भारतीय महिला देणार जीवदान; टाटा समूहात ४० हजार महिलांची होणार भरती

होसूर : Apple आपले निर्मिती केंद्र चीनबाहेर स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत सुरु असलेले लॉकडाउन आणि अनेक निर्बंध तसेच अमेरिकेसोबतचा राजकीय तणाव ही प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी योजना आखली आहे. हा समूह तामिळनाडूच्या  होसूर जिल्ह्यातील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे….