If an employee is dismissed on the grounds of ‘moral turpitude’, his gratuity can be withheld. For this, there is no need to prove the crime in court.

Gratuity | ग्रॅच्युइटी मिळेलच या भ्रमात राहू नका; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

नवी दिल्ली : प्रतिनिधी नोकरदारांसाठी ग्रॅच्युइटी म्हणजे निवृत्तीनंतरचा आधार असतो. तुम्ही काम करीत आहात म्हटल्यावर ग्रॅच्युइटी मिळेलच या भ्रमात राहू नका. कारण, ग्रॅच्युइटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आता काही प्रकरणांमध्ये तुमची ग्रॅच्युइटी जप्त केली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला असून, त्यामुळे कर्मचारी आणि मालक यांच्यातील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात…

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली….